Dictionaries | References

तंबोरा

   
Script: Devanagari
See also:  तंबुरा

तंबोरा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
tambōrā & तंबोरी Better तंबुरा & तंबुरी.

तंबोरा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A Turkish guitar with 4 wires.

तंबोरा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  भारतीय संगीतपद्धतीतील गायनवादनात आधारस्वर छेडण्यासाठी वापरले जाणारे, पोकळ दांड्याच्या एका टोकाला लाकडी वा भोपळ्याच्या पोकळ अर्धगोलावर नादपट बसवून तारा लावलेले एक तंतुवाद्य   Ex. तंबोरा उभा किंवा आडवा ठेऊन वाजवतात
HYPONYMY:
चंडालिका
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तंबुरा तानपुरा
Wordnet:
asmতানপুৰা
bdतानपुरा
benতানপুরা
gujતંબૂરો
hinतानपूरा
kanತಂಬೂರಿ
kasتانپوٗر
kokतंबोरो
malതമ്പുരു
mniꯇꯥꯟꯄꯨꯔꯥ
nepतानपुरा
oriତାନପୁରା
panਤੰਬੂਰਾ
sanतुम्बरवाद्यम्
tamதம்பூரா
telతంబుర
urdطنبورہ

तंबोरा     

 पु. चार तारा असलेले एक तंतुवाद्य . ह्याचा खालचा भाग कडु भोपळ्याचा केलेला असतो व त्यास लांकडाची निमगोल दांडी बसविलेली असते . ह्या दांडीच्या टोंकाजवळील चार खुंटयास तारा गुंडाळलेल्या असतात . चारांपैकी पहिली , पंचमांत , दुसर्‍या दोन षडजांत व शेवटची खरजांत लावितात . [ अर . तंबूर ]
 स्त्री. पु . चार तारा असलेले एक तंतुवाद्य ; वीणा ; तंबूर ; तंबोरा पहा . हे मूळ तुर्की आहे . [ अर . तंबूरा ; बं . तानपुर ]
०पेटी  स्त्री. तंबोर्‍याच्या सुराचे व पेटीच्या आकाराचे एक वाद्य ही पेटीए ४ , ७ , ९ स्वरांची असते . [ तंबोरा + पेटी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP