Dictionaries | References त तडतडां Script: Devanagari See also: तडडबा , तडतड , तडतडा , तडतड्या Meaning Related Words तडतडां A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To yearn; to be moved or affected; to feel pity or tenderness. For other applications of तडतड see ex. under विधि अंड & नक्षत्रांचा घड. तडतडां Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Imit. of the spitting and spattering of things frying or parching; snappishly. तडतडां महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ ( एखादा जिन्नस तळतांना , फोडणी देतांना , भाजतांना होणार्या ) तडतड , अशा आवाजाने ; सपाट्याने छडी मारली असतां , एकदम बंदूक उडविली असतां , एखादा पदार्थ खडखडत असतां होणार्या तड तड अशा आवाजाने . २ ( जोराने , आवेशाने , घिसाडघाईने एखादा जिन्नस ) फाडतांना , फोडतांना , तोडतांना , चावला जात असताना , लचके तोडले जात असतांना , कुरतडतांनां होणार्या आवाजाप्रमाणे आवाज होऊन . ( क्रि० तोडणे ; बोचकरणे ; लुंचणे ; चावणे ; खाणे ; डसणे ; खाजवणे ; फाडणे ; फाटणे ). क्रव्यादाही तडतड तोडुनियां भक्षिलाचि मत्स्यप हा । - मोस्त्री ४ . ६२ . ३ चिरडीने ; तुसडेपणाने ; वसकन ( बोलणे इ० ); फडाफड बोलून ; कडकडून ; तोंड सोडून ( रागे भरणे ; खरडपट्टी काढणे ). ४ चलाखीने ; झटदिशी ; चपळाईने ; उत्साहाने ( करणे , बोलणे , हालचाल करणे ). [ ध्व . तड द्वि . ] ( पोटांत ) तडतड , तडतडां तोडणे - ( एखाद्याविषयी ) कळवळा येणे ; कीव येणे ; मन द्रवणे ; आंतडे तुटणे . Related Words तडतडां तडतड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ ୧000000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP