Dictionaries | References

तळ घालून बसणें

   
Script: Devanagari

तळ घालून बसणें

   (एखाद्या ठिकाणी) कायम वस्‍तीच्या इराद्याने राहाणें, उतरणें
   आसन, ठाण मांडणें.
   दुसर्‍याचा पैसा गिळंकृत करून, लुबाडून बेदरकारपणें स्‍वस्‍थ आणि निर्धास्‍त राहाणें
   तळ मारणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP