Dictionaries | References

तवई

   
Script: Devanagari
See also:  तंव , तव

तवई     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
tavī f A kind of earthen vessel.
Calamity, evil, a real, actual, arrived evil; as disting. from the fame or report that preceded it. Pr. त0 पुरवती अवई पुरवत नाहीं or त0 पेक्षां अवई कठीण.

तवई     

 स्त्री. संकट ; विपत्ति ; विपत्काल ; नाश . ( अवई = लोकवार्ता , कंडी . तवई = प्रत्यक्ष आलेलं संकट . अवाई पहा . ) सदाशिवपन्तावर मोठा तवईचा वक्त गुजरला . - पाब १४ . [ अवाईच्या जोडीला बनविलेला शब्द ; तुल० फा . तबाही ] म्ह ० १ तवई पुरवते अवई पुरवत नाही . २ तवईपेक्षां अवई कठीण .
 स्त्री. एक प्रकारचे मातीचे भांडे ; मातीचा लहान तवा . [ तवी ]
 स्त्री. ( पित्तादिकामुळे येणारी ) तिरीमिरी ; घेरी ; मूर्च्छा ; बेशुद्धि ; भोंवळ ; तवा ( क्रि० येणे ). धनुष्या घालितां कव । झोक गेला आली तव । रावणासी । - मध्व ३७ . ६४ . जनकोजी शिंदे यांस तवई येऊन घोड्याखाली आले . भाब ६४ . [ सं . तमस = अंधार ]

तवई     

तवई पुरवते, अवई पुरवत नाहीं
अवई पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP