Dictionaries | References

तामिली

   
Script: Devanagari
See also:  तामील , तामीली , तामीळ

तामिली     

 स्त्री. ( हुकूम , आज्ञा इ० कांची ) अंमलबजावणी ; संपादणी . तुझ्या हुकुमाची तामिल करण्यात माझ्याकडून समजून कसूर होणार नाही . - गडकरी , राजसंन्यास ४५ . हुकुमाची तामिली करण्यांत कुचराई केली तर कोर्टमार्शल होण्याची भीति . - सन १८५७ , पृ . १४६ . [ अर . तामील ]

तामिली     

तामील-ली करणें
अंमल करणें
जारी करणें
बरहुकूम कृति करणें. ‘श्रीमंतांचा हुकूम तामिली करण्याच्या उद्योगाला ते लागले.’ ‘इंप ५१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP