Dictionaries | References

थंड

   
Script: Devanagari

थंड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  जाचो सभाव बरो आसा असो   Ex. थंड व्यक्ती आपल्या सभावान सगल्यांचें मन जिखता
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
शांत
Wordnet:
asmসৌম্য
bdमाहि आखु
benসুশীল
gujસૌમ્ય
hinसौम्य
kanಸೌಮ್ಯ
kasتٔمیٖزدار
malസൌമ്യനായ
marसुस्वभावी
mniꯂꯝꯆꯠ꯭ꯐꯖꯕ
nepसौम्य
panਸੁਜਾਨ
sanसुशील
tamசாந்தமான
telసౌమ్యమైన
urdخوش مزاج , مہذب , دلاویز , ملنسار , بااخلاق , اخلاق مند , ایماندار
adjective  उश्ण आसना अशें   Ex. पादचारी न्हंयचें थंड उदक पियेता
MODIFIES NOUN:
वस्तू रूतू
ONTOLOGY:
तापसूचक (Temperature)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
शितळ
Wordnet:
asmঠাণ্ডা
benশীতল
gujશીતળ
hinठंडा
kanತಣ್ಣಗಿನ
kasسَرٕد
malതണുത്ത
marगार
mniꯑꯏꯪꯕ
nepचिसो
oriଥଣ୍ଡା
panਠੰਡਾ
sanशीतल
tamகுளிர்ந்த
telచల్లనైన
urdٹھنڈا , سرد , خنک
adjective  जातूंत थंडसाण आसता अशें   Ex. आयज सकाळीं थंड वारें मारतालें
MODIFIES NOUN:
वस्तू
SYNONYM:
शितळ
Wordnet:
asmঠাণ্ডা
bdगुसु
kanತಂಡಿ
kasتُرُن , سَرٕد , ہوٚنٛدُر
malതണുത്ത
panਠੰਡੀ
sanशीत
telచల్లనైన
urdسرد , ٹھنڈا
adjective  शांतिकायेन भरिल्लें अशें   Ex. ही सुवात थंड आसा
MODIFIES NOUN:
थळ
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
शांतीपूर्ण शितळ
Wordnet:
asmশান্তিপূর্ণ
benশান্তিপূর্ণ
gujશાંતિપૂર્ણ
hinशांतिपूर्ण
kanಶಾಂತಿಯುತ
kasاَمُن دار
malശാന്തിപൂര്ണ്ണമായ
marशांतिपूर्ण
mniꯏꯡ ꯇꯞꯄꯅ꯭ꯊꯜꯂꯕ
nepशान्तिपूर्ण
oriଶାନ୍ତିପୂର୍ଣ୍ଣ
panਸ਼ਾਂਤੀਪੂਰਣ
sanशान्त
tamஅமைதிநிறைந்த
telశాంతియుతమైన
urdپرسکون , پر امن
See : भोळो, थीर, शीत, शांत, बेशुद्ध, पालविल्लें, मंद, शीत

थंड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Cold or cool. 2 Cooling--a medicine, an item of regimen or article of diet. 3 fig. Reserved, frigid, phlegmatic: also mild, placid, equable: also dull, slow, sluggish. 4 Quiet, still, composed--a country, a state of things. 5 Refreshened, calmed, tranquilized--eyes, mind &c. 6 Slackened or remitted--a work, a fever: exhausted or spent--a ball, an arrow, any missile. 7 Free from the disturbance of haunting fiends or goblins--a house or place. 8 Applied as a or n to a hermaphrodite or an impotent. थंड होणें-पडणें To die.

थंड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Cold, cooling. Fig. Reserved, frigid, phlegmatic: also mild, placid, equable; also dull, slow, sluggish. Quiet, still, composeda country, state of things. Calmed, tranquilizedeyes, mind, &c. Slackened or remitteda work, a fever; exhausted or spent -a ball, an arrow.

थंड     

वि.  गार , शीत ;
वि.  धीमा , मंद , सुस्त , स्वस्थ ;
वि.  अक्षब्ध , उपद्रवरहित , निश्चल , शांत , स्थिर ( वातावरण , परिस्थिती ).

थंड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  जळत वा भडकत नसलेला   Ex. हळू हळू अग्नी थंड झाला
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
शांत
Wordnet:
benঠাণ্ডা
gujઠંડું
hinठंडा
kasتُرُن
kokपालविल्लें
malശമിച്ച
mniꯃꯨꯠꯊꯕ
oriଥଣ୍ଡା
tamகுளிர்ந்த
telచల్లని
urdٹھنڈا , شانت , سرد
adjective  ज्यात काही उत्साह नाही असा   Ex. तर रामारावाच्या घरी झालेले थंड स्वागत बघून त्याला धक्काच बसला.
MODIFIES NOUN:
अवस्था क्रिया
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmউষ্মাহীন
bdलेहेम
benশীতল
gujઠંડું
kasہُنٛدُر
mniꯍꯔꯥꯎꯅꯤꯡꯉꯥꯏ꯭ꯑꯣꯏꯗꯕ
oriଥଣ୍ଡା
sanशीत
urdٹھنڈا , سردمہر , بےمہر
See : गार, गार

थंड     

वि.  १ गार ; शीत . २ दाहशामक ( औषध , जेवणांत पदार्थ ). ३ ( ल . ) सुस्त ; धीमा ; मंद ; सावकाशीचा ; आळशी ; सौम्य ; समप्रकृतीचा . ४ शांत ; स्वस्थ ( देश , वस्तु स्थिति ). ५ शांत झालेले ; स्थिर ( डोळे , मन इ० ). ६ कमजोर ( ताप ); ढिले ( काम ). ७ भूतखेत इ० उपद्रवरहित ( घर , जागा ). ८ ( ल . ) नपुंसक ( मनुष्य ). [ सं . स्तब्ध ; प्रा . थड्ड ] ( वाप्र . )
०करणे   १ विसर्जन करणे . २ ताबूत वगैरे नदीत बुडविणे .
०पाणी   - ( ल . ) एखादे कार्य बंद पाडणे . एखाद्याचा उत्साह भंग करणे . [ हिं . ]
ओतणे   - ( ल . ) एखादे कार्य बंद पाडणे . एखाद्याचा उत्साह भंग करणे . [ हिं . ]
०होणे   पडणे पावणे मरणे . उत्तम लोकासि तुझा सेवक होऊनि थंड पावेल । - मोअनु ८ . ४१ . थंडक न . दाहशामक औषध किंवा उपाय . [ हिं . ] सामाशब्द - थंडगार वि . १ अति शीतल ( वारा , हवा , पाणी , वस्तु ); गार . २ स्थिर ; शांत . ३ संतोषी ; समाधानी ( हृदय , आत्मा ). ४ मेल्यामुळे थंड झालेला , गारठलेला . [ थंड + गार ]
०वेळ  स्त्री. १ सकाळ , संध्याकाळचा समय . २ ( ल . ) स्थिर व शांत वेळ ( स्वतःच्या प्रकृतीची वगैरे ). थंडा वि . थंड ( अर्थ २ ते ८ ) पहा . [ हिं . ] थंडाई स्त्री . १ शीतलता . २ ( ल . ) तापहारकता ; दाहहारक गुण ( औषधांचा ). २ सालसपणा ; सौम्यता ; मंदी ; सुस्तता ; औदासिन्य ; दुर्लक्ष्य . ४ उपशम ; शांति ; उतार . ५ थंड औषध . ६ कुसुंबा . ७ बदाम , गुलाबकळी , खसखस , काकडीच्या व संवयीप्रमाणे भांग वगैरे एकत्र करुन वाटून दूध साखर घालून केलेले एक पेय . थंडाफराळ पु . केवळ थंड पाणी पिऊन , हवा खाऊन राहणे ( थंड उपहार ). थंडाय ( गो . ) ओलावा ; गारठा . थंडावचे ( गो . ) थंड करणे ; समाधान करणे . थंडावचे लिखित न . शांततेचा तह . थंडावणे अक्रि . १ थंड , शांत होणे ( मनुष्य , विकार , इच्छा , प्रकृति इ० ). २ दमट होणे ; सरदून ताठरपणा नाहीसा होणे ( कागद , कापड यांचा ). थंडावा पु . ( उन्हानंतरचा ) हवेचा थंडपणा ; सुख ; आराम ; स्वस्थता ; सुटका ( दुःख अथवा क्षोभ यानंतर ). उतार ; उपशम ; प्रशम . [ हिं . ] थंडेथंडे क्रिवि . १ सावकाश ; हलके हलके ; ढिलाईने . २ थंडावेळी ( रात्रीच्या , सकाळच्या वगैरे वेळी प्रवास करणे ). [ थंड ] थंडोसा पु . थंडावा पहा . [ थंड ] थंड्यापोटाने क्रिवि . शांतपणाने ; रागांत नसताना . थंडी स्त्री . १ थंडपणा ; गारठा ( हवेचा , पदार्थाचा ); सर्दी . खंडी बळ बहु कांपवि . पडसी जाणो सदुःसहा थंडी । - मोकर्ण ३३ . २ . २ थंडीची भावना . ( क्रि० भरणे ; वाजणे ). ३ तापहारकता ( औषधांची अथवा पदार्थाची ). ४ उपशम , उतार ( रोगाचा ); त्या पासून होणारे सुख , स्वस्थता . [ हिं . ]
०कातरा  पु. थंडीने होणारा त्वग्विकार . थंडीचा ताठा पु . कडकडीत गारठा ( हवेचा ). थंडीचे पिळूं ( लूं )- न . थोडा वेळ पडलेली किंवा साधारण बेताची थंडी . थंडीवार्‍याचा क्रिवि . थंड व सर्द वारा वहात असतांना ; गारठा पडला असतांना . तुला ताप येतो आहे थंडीवार्‍याचा बाहेर हिंडू नको . [ थंडी + वारा ]

Related Words

थंड करप   थंड जावप   थंड   खूबच थंड   थंड केल्लें   थंड पडणे   थंड होणे   थंड पडप   थंड करणे   पाण्यात थंड करणे   थंडगार   ಫ್ರಿಜ್ ನ   frigid   थंड पेटप   हाताचा थंड   शीतीकृत   बहुत ठंडा   ಬಹಳ ತಣ್ಣಗಿರುವ   അതിശീതീകരിക്കുന്ന   प्रशीतक   कान थंड होणें   डोकें थंड होणें   डोळे थंड होणें   पालोवप   जुड़ाना   ऊन खाण्यानें तोंड जळते, थंड करून खा   असतां थंड प्रकृती, भावना चांगली राहती   ژَھیٚتہٕ کَرُن   নিভানো   cold   निसुकाचे गांडींत (अंगावर) घातला पाला, म्हणे थंड झाला आणखी घाला   frosty   glacial   wintry   शांतिपूर्ण   simmer down   cool it   cool off   chill out   শান্তিপূর্ণ   शान्तिपूर्ण   गैया खालाम   बावोवप   سَرٕد   اَمُن دار   அமைதிநிறைந்த   నిరుత్సాహపరుచు   శాంతియుతమైన   কমিয়ে দেওয়া   କମାଇଦେବା   ଶାନ୍ତିପୂର୍ଣ୍ଣ   ਸ਼ਾਂਤੀਪੂਰਣ   બુઝાવવું   શાંતિપૂર્ણ   શીતળ   ತಣ್ಣಗಾಗಿಸು   ತಣ್ಣಗಿನ   ಶಾಂತಿಯುತ   ശരിയാക്കുക   ശാന്തനാക്കുക   ശാന്തിപൂര്ണ്ണമായ   cool   गार   बुझाना   विसद्   शांत होणे   शांत होना   शीतल   निरुत्साही जावप   தீர்த்து வை   ହତୋତ୍ସାହିତ ହେବା   ஊக்கமிழ   ఉత్సాహంలేని   सिरि जा   हतोत्साहित होना   হতাশ হওয়া   হতাশ হোৱা   শান্ত হওয়া   শান্ত হোৱা   ਬੇਉਤਸ਼ਾਹਿਤ   ଶାନ୍ତ ହୋଇଯିବା   ਸ਼ਾਤ ਹੋਣਾ   હતોત્સાહ થવું   ಹತಾಷನಾಗು   ശക്തി കുറയുക   ഹതോത്സാഹിതനാവുക   calm down   गोजोन गोनां   flicker   peaceful   ठंडा   पटाउनु   nerveless   coolheaded   చల్లనైన   శాంతపరుచు   ಶಾಂತವಾಗಿರು   കെടുത്തുക   frozen   icy   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP