Dictionaries | References द दडणी Script: Devanagari See also: दडणे Meaning Related Words दडणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 daḍaṇī f A tool of the engraver or carver. दडणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीन . १ खोदणाराचे , नकसगाराचे एक हत्यार . २ ( सोनारी धंदा ) सांखळीच्या कडीचा खडबडीतपणा जावा म्हणून टोकाशी अर्धवर्तुळाकार असा किंचित वांकविलेला जो मोळा त्या कडीवर ठेवून वरुन ठोकतात तो . दडणे - कडीचा खडबडीतपणा घालविणे .स्त्रीन . १ खोदणाराचे , नकसगाराचे एक हत्यार . २ ( सोनारी धंदा ) सांखळीच्या कडीचा खडबडीतपणा जावा म्हणून टोकाशी अर्धवर्तुळाकार असा किंचित वांकविलेला जो मोळा त्या कडीवर ठेवून वरुन ठोकतात तो . दडणे - कडीचा खडबडीतपणा घालविणे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP