Dictionaries | References द दडणे Script: Devanagari See also: दडणी Meaning Related Words दडणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. अज्ञातवासी होणे , गुप्त राहणे , भूमिगत होणे ;क्रि. छपून राहणे , लपून बसणे . दडणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : लपणे दडणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. दाबणे ; दडपणे ; ( क्व . ) ( दागिना इ० कांवर ठसा ) ठोकणे .अ.क्रि. लपणे ; छपून राहणे . स्वतःस लपविणे ; गुप्त राहण . किति पडती किति दडती कितिएकांची धृतायुधे गळती । - मोकर्ण ४५ . १८ . [ का . दडी = ताटी , तट्टी ]अ.क्रि. लपणे ; छपून राहणे . स्वतःस लपविणे ; गुप्त राहण . किति पडती किति दडती कितिएकांची धृतायुधे गळती । - मोकर्ण ४५ . १८ . [ का . दडी = ताटी , तट्टी ]स्त्रीन . १ खोदणाराचे , नकसगाराचे एक हत्यार . २ ( सोनारी धंदा ) सांखळीच्या कडीचा खडबडीतपणा जावा म्हणून टोकाशी अर्धवर्तुळाकार असा किंचित वांकविलेला जो मोळा त्या कडीवर ठेवून वरुन ठोकतात तो . दडणे - कडीचा खडबडीतपणा घालविणे .स.क्रि. दाबणे ; दडपणे ; ( क्व . ) ( दागिना इ० कांवर ठसा ) ठोकणे .स्त्रीन . १ खोदणाराचे , नकसगाराचे एक हत्यार . २ ( सोनारी धंदा ) सांखळीच्या कडीचा खडबडीतपणा जावा म्हणून टोकाशी अर्धवर्तुळाकार असा किंचित वांकविलेला जो मोळा त्या कडीवर ठेवून वरुन ठोकतात तो . दडणे - कडीचा खडबडीतपणा घालविणे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP