Dictionaries | References द दडप्या Script: Devanagari Meaning Related Words दडप्या A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A term for the स्वातीनक्षत्र and for the rain which falls under it. Because this rain presses down the crops. दडप्या महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीअव . स्वाती नक्षत्र व त्यांत पडणारा पाऊस ( कारण हा पाऊस पिकांना खाली दाबतो ). - वि . दडपश्चमे करणारा ; दडपणारा . [ दडपणे ] दडप्यास लावणे - ( व . ) बिनहक्काची वस्तु दडपून उपयोगांत आणणे .स्त्रीअव . स्वाती नक्षत्र व त्यांत पडणारा पाऊस ( कारण हा पाऊस पिकांना खाली दाबतो ). - वि . दडपश्चमे करणारा ; दडपणारा . [ दडपणे ] दडप्यास लावणे - ( व . ) बिनहक्काची वस्तु दडपून उपयोगांत आणणे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP