|
स्त्री. करुं नये असे कर्म कोणी करुं लागल्यास , हुकूम , कायदा मोडूं लागल्यास त्यास अडविण्याकरितां राजा , सरकार इ०कांच्या नांवाने घालतात ती शपथ ; द्वाही ; दुराई पहा . हे करुं नको सरकारची दुराही आहे . [ सं . दुर + हार ] स्त्री. करुं नये असे कर्म कोणी करुं लागल्यास , हुकूम , कायदा मोडूं लागल्यास त्यास अडविण्याकरितां राजा , सरकार इ०कांच्या नांवाने घालतात ती शपथ ; द्वाही ; दुराई पहा . हे करुं नको सरकारची दुराही आहे . [ सं . दुर + हार ] ०बांधून --- एखादी वस्तू , घर इ० कांच्या उपयोगाबाबत सरकारी मनाईचे द्योतक असे चिन्ह , ती वस्तु , घर इ० कांवर बांधणे . ०बांधून - एखादी वस्तू , घर इ० कांच्या उपयोगाबाबत सरकारी मनाईचे द्योतक असे चिन्ह , ती वस्तु , घर इ० कांवर बांधणे . टाकणे - एखादी वस्तू , घर इ० कांच्या उपयोगाबाबत सरकारी मनाईचे द्योतक असे चिन्ह , ती वस्तु , घर इ० कांवर बांधणे . टाकणे --- एखादी वस्तू , घर इ० कांच्या उपयोगाबाबत सरकारी मनाईचे द्योतक असे चिन्ह , ती वस्तु , घर इ० कांवर बांधणे . ०मोडणे सरकारच्या नांवाने केलेल्या मनाईचे उल्लंघन करणे . ०मोडणे सरकारच्या नांवाने केलेल्या मनाईचे उल्लंघन करणे .
|