Dictionaries | References

दुस्मान

Script: Devanagari
See also:  दुशमन , दुश्मन , दुस्मन , दुस्मनकी , दुस्मनगिरी , दुस्मनी

दुस्मान     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जातूंत दुस्मानकाय आसता अशें   Ex. दुस्मानाक आनी उज्याक केन्नाच उणाक लेखचें न्हय
HYPONYMY:
वैरीण अराती कट्टरप्रतिस्पर्धी
ONTOLOGY:
संज्ञा (Noun)
SYNONYM:
वैरी शत्रू
Wordnet:
asmশত্রু
bdसुथुर
gujશત્રુ
hinशत्रु
kanಶತ್ರು
kasدُشمَن
malശത്രു
marशत्रू
mniꯌꯦꯛꯅꯕ
nepशत्रु
oriଶତ୍ରୁ
panਦੁਸ਼ਮਣ
sanशत्रुः
telశత్రువు
urdدشمن , مدعی , مخالف , رقیب

दुस्मान     

 पु. ( गो . ) शत्रु ; वैरी . [ फा . दुश्मन ] दुस्मानकाय - न . ( गो .) शत्रुत्व ; वैर .
 पु. १ शत्रु ; वैरी . २ सर्वसाधारण शत्रु . [ फा . दुश्मन ] म्ह ० १ दाहाचा हात दुशमनावरही पडू नये = दहा माणसांनी एकट्या शत्रूवरहि हात टाकूं नये . २ दुशमन असावा पण दाणा असावा = शत्रु पुरवेल पण तो समंजस , उदार , असावा . दुशमनकी , दुशमनगिरी , दुशमनगरी , दुशमनी - स्त्री . १ वैर ; शत्रुत्व ; द्वेष . २ शत्रुत्वाचे , द्वेशमूलक कृत्य , वागणूक . दुशमनदावा - पु . ( सामा . ) द्वेष ; मत्सर ; वैरबुद्धि ( क्रि० करणे ; धरणे ; बाळगणे ; पाळणे ). [ दुश्मन + दावा ]
 पु. शत्रु ; दुशमन पहा . दुश्मनगी , दुश्मनगिरी , दश्मनी - स्त्री . वैर ; शत्रुत्व . ज्याप्रमाणे पानिपतचे समयी सर्व हिंदुस्थान मिळून दक्षण्यांसी दुश्मनगी केली तेच अवस्था आतां जाली आहे . - दिमरा १ . २२६ . जो पावेतो इंग्रजांचे पारपत्य होत नाही तो पावेतो इंग्रेजांसी खुली दुश्मनी करावयास भितात . - रा १२ . २३ . [ दुश्मन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP