-
m An ornament for the neck. A plaited cord.
-
पु. १ गळयांत किंवा कमरेस घालावयाचा एक दागिना ( सोने , चांदी , वळीव रेशीम यांचा ). २ विणलेला चाबूक , दोरी , बंद ; चांगला वळीव जाड दोरा . ३ कमरेचा करगोटा . ४ एक खेळ ; निरनिराळे दोरीचे पदर घेऊन अनेकजण टिपर्या खेळत त्यांचा गोफ विणतात तो ; पौराणिक नाटकांतून कृष्णलीलेंअ असे गोफ गोप - गोपी रंगभूमीवर विणीत . गोपालकृष्णा आतां आपण गोफ खेळूं . - रासक्रीडा २१ . [ सं . गुफ ]
-
noun जाड दोरांची विणलेली रचना
Ex. त्याने हातात लाल दोर्याचा गोफ बांधला होता.
-
gōpha m An ornament for the neck. It is of gold, silver, twisted silk &c. 2 Applied, hence, to a braided whip, platted cord or tie, or to a stout twist gen.
Site Search
Input language: