Dictionaries | References

देहाचा बारी, इंद्रियाचे बार धरी

   
Script: Devanagari

देहाचा बारी, इंद्रियाचे बार धरी

   ( महानु.) देहावर छत्र धरणारा म्हणजे देहाला जो जपणारा त्याला इंद्रियांचे वार सहन करावे लागतात. वासना या देहाला घातक असतात तेव्हां त्यांच्यापासून संरक्षण करावें लागतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP