आरडाओरड, गोंधळ होईल अशाप्रकारे उत्पात, उपद्रव माजवणे किंवा दंगामस्ती करणे
Ex. मुलांनी दिवसभर गल्लीत धूमाकूळ माजवला होता./रात्री गावात माकडांनी धुमाकूळ घातला होता.
ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
SYNONYM:
धुमाकूळ घालणे धुडगूस घालणे