धातू, प्लॅस्टिक इत्यादींपासून बनलेले, वरच्या बाजूला रुंद व खाली अरुंद नळी असलेले, द्रवपदार्थ भांडे इत्यादीत ओतण्यासाठी वापरण्यात येणारे शंकाकृती साधन
Ex. दुकानदार नरसाळ्यातून बाटलीत तेल ओतत आहे./तेल सांडू नये म्हणून त्याने डब्याच्या तोंडावर नरसाळे ठेवले आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচুপি
bdफेफा
benকুপি
gujનાળચું
hinकुप्पी
kanಲಾಳಿಕೆ
kasکیٖف
kokफुनेल
malചോർപ്പ്
mniꯁꯔꯩ
nepबुजो
oriକାହାଳୀ
sanपुतकम्
tamபுனல்
telగరాటు
urdکِیپ