Dictionaries | References

नागीण नागीण सडकली पाहिजे, विंचू ठेवला पाहिजे

   
Script: Devanagari

नागीण नागीण सडकली पाहिजे, विंचू ठेवला पाहिजे

   नांगी उभारुन आघात करावयास संवकलेल्या विंचवाचें सौंदर्य, दंश करावयास धावलेल्या गव्हाळ्या नागिणीच्या फणीचा डौलदारपणा कधींहि कौतुकाचा विषय होऊं शकत नाहीं.
   धनुर्धारी

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP