एखादे कार्य इत्यादी करण्यात विशेष योग्यता प्राप्त करणे किंवा एखादे काम व्यवस्थितपणे करणे
Ex. तो प्रत्येक कामात निपुण आहे.
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)
SYNONYM:
पारंगत असणे प्रवीण असणे
Wordnet:
hinनिपुण होना
kanನಿಪುಣನಾಗು
kasمٲہِر گژُھن
kokफिशाळ आसप