Dictionaries | References न नेस्तनाबूत Script: Devanagari See also: नेस्तनाबूद Meaning Related Words नेस्तनाबूत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ. जमीनदोस्त , नामशेष , नामोहरम , नायनाट , नाश , निर्मूल . नेस्तनाबूत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. नायनाट ; नाश ; निर्मूलन . रामसिंगाचे नेस्तनाबूत करुन दक्षिणियांही पुढे शोखीच्या गोष्टी सांगितल्या ... - रा ६ . ५७० . - वि . नष्ट , नामशेष ; निर्मूल . बादशाही नेस्तनाबूद झाल्यानंतर पेंढारी लोक मराठ्यांस येऊन मिळाले . - हिंलइ २४५ . [ फा . नीस्त - नबूद ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP