Dictionaries | References प पत्तने विद्यमानेऽपि ग्रामे किं रत्न परीक्षा Script: Devanagari Meaning Related Words पत्तने विद्यमानेऽपि ग्रामे किं रत्न परीक्षा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नगर विद्यमान असतां आडगांवांत रत्नपरीक्षा करण्याकरता कशास जावें? नगरांत जसे रत्नपारखी असतात तसे आडगांवांत असत नाहींत तेव्हां जी गोष्ट जेथें करण्यास योग्य तेथें न करतां भलत्याच ठिकाणीं करावयास जाणे हा मूर्खपणा आहे.-मालविकाग्निमित्र १. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP