ज्याला परराष्ट्रमंत्रालयाचा कार्यभार सोपवला गेला आहे तो मंत्री
Ex. भारताचे परराष्ट्रमंत्री बैठकीत सहभागी होण्यासाठी मास्कोला गेले आहेत.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinविदेशमंत्री
kanವಿದೇಶ ಮಂತ್ರಿ
kasوزیٖرِ خارجا
kokविदेशमंत्री