Dictionaries | References प पाऊस पडे आणि माती तुडे Script: Devanagari Meaning Related Words पाऊस पडे आणि माती तुडे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पाऊस पडला म्हणजे धूळ माती वगैरे खालीं बसतातवृष्टि झाली असतां सर्व धुरळा खालीं बसतो. कितीहि अस्ताव्यस्त परिस्थिति असली तरी योग्य उपाय योजला म्हणजे सर्व स्थिरस्थावर होतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP