|
एखादें वचन, श्लोक, कविता, कोष्टक वगैरे धोकणें पुन्हां पुन्हां म्हणून कायमचें लक्ष्यांत ठेवणें. ऐसें गर्जुन अर्जुनसम, जो समजोनि, करुनि पाथ, कवी। पाठक विख्यात जगीं, तैशासहि तो महातपा ठकबी.॥ मो.द्रोण. २३.५ २. एखादा ग्रंथ, पोथी, काव्य वगैरे समग्र वाचणें साग्र वाचन करणें. मोशल्य १.४४.
|