स्वयंपाकात उपयोगी पडणारे, धातू इत्यादीचे सामान्यपणे गोल असणारे भांडे
Ex. दुधासाठी पातेले आण.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
gujતપેલું
hinपतीला
kanದಬರಿ
kasپٔتلہٕ
kokभोगुणें
malകെറ്റില്
oriଗଞ୍ଜ
panਪਤੀਲਾ
tamதவலை
telపాత్ర
urdپتیلا , بَھگونا
डाळ, कढी, सांबर इत्यादी करण्याचे धातूचे एक पात्र
Ex. पातेल्यात केलेली डाळ थंड झाली आहे ती गरम कर.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
पात्येले तपेली भगुणे बगुणे बगुणा
Wordnet:
asmটৌ
gujતાંબડી
hinबटलोई
kasدٮ۪گُل
kokतोप
malഓട്ടുപാത്രം
mniꯎꯌꯥꯟ
nepभड्डु
oriକଂସାଡେକ୍ଚି
panਬਲਟੋਹੀ
sanस्थाली
telఇత్తడిపాత్ర
urdبٹلوہی , بٹلوئی