Dictionaries | References

फड मारुन नेणें

   
Script: Devanagari
See also:  फड मारणें , फड मारुन जाणें , फड राखणें , फड संपादणें , फड संभाळणें

फड मारुन नेणें     

सभा जिंकणें
वादविवादामध्यें वगैरे यश मिळविणें
आपली बाजू यशस्वी रीतीनें भांडून आपला मुद्दा प्रस्थापित करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP