आकाराने मध्यम हंसाएवढा, लांब मानेचा एक पक्षी
Ex. बहाड्या ढोकाचे पाय व चोच लाल असते.
ONTOLOGY:
पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
बुज्या भुज्या मोठा ढोकरू पांढरा करढोक पांढरा बलाक पांढरा बुजा मोठ ढोक श्वेतबलाक
Wordnet:
benগৈবর
gujગૈબર
hinगैबर
malഗൌബര്
oriଗୈବର ପକ୍ଷୀ
panਗੈਬਰ
urdگیبر