Dictionaries | References ब बांधवडी Script: Devanagari See also: बंदिवाडी , बांदवडी , बांदोडी , बांदौडी , बांधौडी Meaning Related Words बांधवडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( काव्य ) बंदिखाना ; तुरुंग ; बंदिवास ; परतंत्रता ; अधीनता . दु : ख बांदवडी आहे हा संसार । सुखाचा विचार नाहीं कोठें । - तुगा ३६५५ . - वि . अधीन ; अवलंबून असलेला ; बंदा ; ताबेदार अथवा आघ्रयाचिये बांदवडी । क्षुधा तृषा कोंडी । [ बांधणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP