Dictionaries | References

बांदवडी

   
Script: Devanagari
See also:  बंदिवाडी , बांदोडी , बांदौडी , बांधवडी , बांधौडी

बांदवडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Bounden or subject unto; dependent upon. Ex. मी काय कोण्हाचा बां0 आहें? More frequently occurring in poetry; as अथवा आघ्रयाचिये बां0 ॥ क्षधा तृषा कोंडी ॥.
bāndavaḍī f P An unploughed ridge &c. See बांदाड.

बांदवडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Bounden or subject to. Ex मी काय कोणाचा बांदवडी आहें

बांदवडी     

 स्त्री. शेताचा बांध बांदाड पहा . [ फा . ]
 स्त्री. ( काव्य ) बंदिखाना ; तुरुंग ; बंदिवास ; परतंत्रता ; अधीनता . दु : ख बांदवडी आहे हा संसार । सुखाचा विचार नाहीं कोठें । - तुगा ३६५५ . - वि . अधीन ; अवलंबून असलेला ; बंदा ; ताबेदार अथवा आघ्रयाचिये बांदवडी । क्षुधा तृषा कोंडी । [ बांधणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP