Dictionaries | References ब बुरणूस बुद्धि Script: Devanagari Meaning Related Words बुरणूस बुद्धि मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 बुरणुसांत दाभण टोंचला म्हणजे भोंक पडतें, पण दाभण बाहेर काढला कीं पुनः भोंक न दिसतां जसेंच्या तसें राहतें. त्याप्रमाणें कोणताहि विषय समजावून देत असतांना फक्त लक्षांत राहणें पण मागाहून त्याचें बिलकूल स्मरण नसणें, अशी बुद्धि. याच्या उलट तैलबुद्धि. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP