चिमणीच्या आकाराचा, मंद गतीने पंख फडफडवित उडणारा, पंखावर तांबूस पट्टे आणि शेपटीची बाहेरची पिसे पांढरी असणारा एक पक्षी
Ex. भट चंडोल झुडपात बसला असताना किंवा उडत असताना गात असतो.
ONTOLOGY:
पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benঅগন
gujઅગન
kasاَگَنِ
malഅഗൻ
tamஅகன்
telఅగన్
urdاَگَن