Dictionaries | References

भल्यो जर अशो तर लावो म्हणतात त्यो कशो?

   
Script: Devanagari

भल्यो जर अशो तर लावो म्हणतात त्यो कशो?

   ( गो.) चांगल्या बाया जर अशा तर लावा म्हणून ज्यांना म्हणतात त्या किती भयंकर असतील ? ‘ स्त्रियश्चरित्रं ’ म्हणतात त्याला उद्देशून.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP