Dictionaries | References

भिक्षेश्वर किंवा लक्षेश्वर

   
Script: Devanagari
See also:  भिक्षेश्वर किंवा लंकेश्वर

भिक्षेश्वर किंवा लक्षेश्वर     

[ लक्षेश्वर = लक्षाधीश. लंकेश्वर = रावण
हा फार ऐश्वर्यवान होता. ] एक अगदीं भिकारी असलेलें बरें किंवा अगदीं अतिशय श्रीमंत असलेलें बरें, मधली स्थिति वाईट.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP