Dictionaries | References

भोये

   
Script: Devanagari
See also:  भोय

भोये     

 स्त्री. 
भुई ; जमीन ; भूमि . मग जिंतिलिया हे भोये । पुरुष सर्वत्र जैसा होये । - ज्ञा १८ . ९५५ .
( तंजा . ) लुगड्याचें अंग ; कांठ व पदर खेरीज करुन लुगड्याचा अवशिष्ट भाग ; तवा . [ सं . भूमि ] भोयरें - न . उंसाच्या गुर्‍हाळांत चुलवणाखालीं राखेसाठीं केलेली खांच . - शर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP