Dictionaries | References

मनसोबा

   
Script: Devanagari
See also:  मनसुबा , मनसुभा , मनसोबदार , मनसोबी

मनसोबा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
manasōbadāra, manasōbā, manasōbī See मनसुबदार &c.

मनसोबा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : मनसुबा

मनसोबा     

 पु. 
उद्देश ; हेतु ; मनोगत .
विचार ; ठराव ; मसलत . परंतु मनसुबा कांहीं लांबणीवर पडला आहे . - समारो १ . १३९ .
युक्ति ; हिकमत .
अंगीकृत कार्य ; मोहीम .
मनसुबी पहा . [ अर . मन्सुबा ] मनसुबदार - वि . युक्तिवान ; अक्कल लढविणारा ; कल्पक ; योजना तयार करणारा . मन्सुबेबाज - वि . युक्तिवान ; अक्कल लढविणारा ; मुत्सद्दी . शिपाईगिरीची व मन्सुबेबाजपणाची शर्त करुन यशास पात्र व्हावें ऐसेंच आहां . - पया ३३३ . [ फा . मन्सुबा + बाझ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP