Dictionaries | References

मनसुबा

   
Script: Devanagari
See also:  मनसुभा , मनसोबदार , मनसोबा , मनसोबी

मनसुबा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A design, purpose, intention. 2 Consideration, deliberation.

मनसुबा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A design. Consideration.

मनसुबा     

ना.  उद्देश , मनोगत , मनोदय , हेतू ;
ना.  ठराव , बेत , मसलत , विचार .

मनसुबा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखादे काम करण्यासाठी मनात उत्पन्न होणारे विचार   Ex. मनसुबा पक्का असेल तर वाट आपोआपच मिळत जाते.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
इरादा मनसुभा मनसोबा
Wordnet:
hinइरादा

मनसुबा     

 पु. 
उद्देश ; हेतु ; मनोगत .
विचार ; ठराव ; मसलत . परंतु मनसुबा कांहीं लांबणीवर पडला आहे . - समारो १ . १३९ .
युक्ति ; हिकमत .
अंगीकृत कार्य ; मोहीम .
मनसुबी पहा . [ अर . मन्सुबा ] मनसुबदार - वि . युक्तिवान ; अक्कल लढविणारा ; कल्पक ; योजना तयार करणारा . मन्सुबेबाज - वि . युक्तिवान ; अक्कल लढविणारा ; मुत्सद्दी . शिपाईगिरीची व मन्सुबेबाजपणाची शर्त करुन यशास पात्र व्हावें ऐसेंच आहां . - पया ३३३ . [ फा . मन्सुबा + बाझ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP