Dictionaries | References

बेत

   
Script: Devanagari

बेत     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जिचो वापर बडी म्हूण करतात अशी बेताच्या रोंप्याची खांदी   Ex. शामाचो घरपाठ अर्दवट जाल्ले कारणान शिक्षकान ताका बेतान मारलो
HOLO COMPONENT OBJECT:
बेत
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बेतकाठी
Wordnet:
bdलावथि
benবেত
gujનેતર
hinबेंत
kanಬೆತ್ತ
kasکٲنۍ , لوٗر
malചൂരല്
marवेत
mniꯁꯥꯖꯩ
nepलौरो
oriବେତ
panਡੰਡਾ
sanवेत्रम्
telబెత్తం
urdبید , بینت
noun  बडयो, पांटल्यो, कदेलां, बी करतात अशें एक घट तण   Ex. मोहनान आपल्या घरा फाटल्यान बेत रोयलां
MERO COMPONENT OBJECT:
बेत
ONTOLOGY:
लता (Climber)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वेत
Wordnet:
asmবেত
bdरायदों
gujનેતર
hinबेंत
kanಬಿದಿರು
kasكٲنۍ
malപിരമ്പു്‌
mniꯂꯤ
oriବେତ
sanवंशः
telపేముబెత్తం
urdبینت

बेत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. बेताचा or बेताबाताचा Methodical, systematical, accordant with a regular and right plan. 2 Moderate, temperate, measured, of the reasonable amount. 3 Suitable unto; corresponding with; of the measure, fashion, character, or nature of. बेतावर असणें To adhere to a determination, arrangement, plan, rule.

बेत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Plan, design. System. Form.बेताचा, बेताबाताचा Systematical; moderate.

बेत     

ना.  उद्देश , संकल्प , हेतू ;
ना.  आशय , मनोगत , मनोदय , विचार ;
ना.  मनसुबा , मसलत , योजना .

बेत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : योजना, योजना

बेत     

 पु. 
 पु. वेताची छडी ; वेत . [ सं . वेतस ]
 पु. बैत पहा . दोहरा . - प्रश २९ .
०ऊंस  पु. उसाची एक जात ; हा ऊंस बोरु किंवा वेताप्रमाणें दिसतो .
योजना ; रचना ; नमुना ; युक्ति .
कारण ; उद्देश ; हेतु ; मसलत .
पद्धत ; रीति ; व्यवस्था ; मांडणी ; टापटीप .
रुप ; आकार ; रुपरेषा ; वळण ; आराखडा ( पुढील कामाचा काढलेला , योजलेला ). [ सं . हेतु ; हिं . ] बेताचा , बेताबेताचा - वि .
रीतीचा ; पद्धतशीर ; योग्य व ठराविक नमुन्याप्रमाणें असलेला .
मध्यम साधारण ; प्रमाणशीर ; योग्य प्रमाणाचा ; योग्य किंमतीचा .
जुळता ; जुळणारा ; जमणारा ; माप , चालीरीती , स्वभाव इ० शीं जुळता .
अल्पस्वल्प ; अगदीं थोडा ; तात्पुरता ; क्षणिक ; अर्धवट . त्यांचा ईश्वरावर बेताबेताचाच विश्वास आहे . - टि ४ . ३१४ . बेतावर असणें - निश्चय , ठराव , व्यवस्था , बेत , योजना , नियम यांना धरुन असणें ; नियमाप्रमाणें असणें . बेतबात - पु . व्यवस्था ; टापटीप . बेतवार - क्रिवि . पद्धतशीरपणें ; नेमस्तपणानें . बेताबेत - क्रिवि माप , आकार , तर्‍हा इ० बाबतींत तंतोतंत जुळणारा .
( क्व . ) तंतोतंत जुळणें . बेत्या - वि . नेहमीं भलतेच बेत , योजना करणारा , युक्त्या लढविणारा . बेतणें - सक्रि .
माप घेणें व कापणें ( अंगांस घालावयाचे कपडे ).
मुस्कटांत मारणें थोबाडीत मारणें . बेतणी - स्त्री .
माप , आकार , रुपरेषा इ० ची आंखणी , मोजणी ( अंगांत घालावयाच्या कपड्यांची ).
कपडा मापाप्रमाणें फाडणें , कापणें . बेतनीचा - वि . जमणारा ; जुळता ( मापानें , बनावटीनें इ० ) ( बेताचा ह्या अर्थी उपयोग ). बेतीव - वि .
बेताप्रमाणें केलेलें ; योजनेनुसार असलेलें .
मापाप्रमाणें बेतलेले , कापलेले ( कपडे ). बेतविणें - सक्रि .
माप घ्यावयास लावणें .
तोंडांत थप्पड , चपराक लगाविणें . तोंडावर जेव्हां दोन बेतविल्या तेव्हां कबूल झाला .

बेत     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  एउटा बोट जसका डन्ठाले लौरा र टोकरी बनाइन्छ र कुर्सीहरू बुनिन्छ   Ex. मोहन आफ्नो घर पछाडि बेत रोप्दै छ
MERO COMPONENT OBJECT:
लौरो
ONTOLOGY:
लता (Climber)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmবেত
bdरायदों
gujનેતર
hinबेंत
kanಬಿದಿರು
kasكٲنۍ
kokबेत
malപിരമ്പു്‌
mniꯂꯤ
oriବେତ
sanवंशः
telపేముబెత్తం
urdبینت
See : लौरो

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP