Dictionaries | References

धांसळणे

   
Script: Devanagari
See also:  धासळणे

धांसळणे     

अ.क्रि.  १ एकदम , धडधड आवाज होऊन खाली पडणे ; कोसळून खाली येणे ; ढांसळणे ; ( भिंत , बांध , ढीग ). २ तुकडे तुकडे होणे ( यंत्राचे ). ३ कोसळणे ; धोधो पडणे ( पाऊस , फळे वगैरे ). ४ फिसकटणे , मोडणे ; ( बेत , योजना ). कोसळणे पहा . हे क्रियापद सकर्मकहि वापरले जाते . [ ध्व . धांस ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP