Dictionaries | References म मूर्ख वैद्याची मात्रा, वैकुंठाची यात्रा Script: Devanagari Meaning Related Words मूर्ख वैद्याची मात्रा, वैकुंठाची यात्रा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मूर्ख वैद्यापासून औषध घेतल्यास मृत्यु येण्याचा संभव असतो. " परंतु मूर्ख वैद्याची मात्रा आणि वैकुंठाची यात्रा अशांतला प्रकार सहज होणारच. -छ्च २४. तु ० -मूरख बैदकी मात्रा परलोककी यात्रा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP