Dictionaries | References म मेल्याचे डोळे पंजा एवढे Script: Devanagari See also: मेल्याचे डोळे पशा एवढे Meaning Related Words मेल्याचे डोळे पंजा एवढे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याच्या हातची सत्ता गेलेली असते त्याला तुमचें कांहीं वांकडें करतां येत नाहींत्यास फक्त डोळे मोठे करुन फार तर पाहातां येतें. मेलेल्या मनुष्याच्या अथवा सत्ताहीन मनुष्याच्या रागास किंमत नसते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP