-
वि. अनियमित ; स्वच्छंदी ; अनिग्रहीत ; ताबा ; बंधन , मर्यादा न मानणारा ; कोणाचे न ऐकतां वागणारा ; स्वैर ; बेताल ; मोकाट . २ प्रतिबंध - अटकाव विरहीत . पादशहा याउपरि निरंकुश जाले . - मराचिसं २४ . [ सं . निर + अंकुश ] म्ह ०निरंकुशाःकवयः = कवीस कोणच्याहि प्रकारचा - भाषेचा , व्याकरणाचा वगैरे प्रतिबंध नसतो . निरंकुशातृप्ति - स्त्री . जीवाच्या ज्या सात अवस्था आहेत त्यांतली फलरुप सातवी अवस्था . - हंको .
-
Uncontrolled, unrestrained, unchecked.
-
वि. अनियमित , अनियंत्रित , अनिरुद्ध , अनिर्बंध , उच्छृंखल , बेताल , बेछूट , बेलगाम , मनमानी , मोकाट , स्वच्छंदी , स्वैर .
-
adjective जिसके लिए कोई अंकुश या रुकावट न हो
Ex. हिटलर एक निरंकुश शासक था ।
Site Search
Input language: