Dictionaries | References म म्हणऊन Script: Devanagari See also: म्हणवून , म्हणून , म्हणोन Meaning Related Words म्हणऊन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. ( काव्य ) त्यामुळें ; त्या कारणास्तव ; त्यासाठीं ; यावरुन ; तस्मात , सबब ; त्याअर्थीं . त्यानें मला शिवी दिली म्हणून म्यां तोंडी मारलें . पूर्वोत्तर किर्यांचा कार्य - कारणभाव असतां कारण क्रियावाचकापुढें याचा प्रयोग होतो जसें - नदीस पूर आला म्हणून मी अलीकडे अडकलों .असें ; इत्यादि ; याप्रकारचें , अर्थाचें . मी तुझे घरीं येईन म्हणून म्हणाला . राजानें माझें घर लुटलें आणि माझी चौघांमध्यें अगदीं अप्रतिष्ठा केली म्हणून ( असें ) हा बोलतो .वि. म्हटले जातें तें ; या नांवाचें . साप म्हणून एक भयंकर प्राणी आहे .अर्थशून्य पादपूरक ; जोर देतांना हा शब्द योजतात . उदा० कोठें म्हणून कोठे ? [ म्हणणें ]०का म्हणा किंवा काय ह्या शब्दानें जोर व्यक्त होतो . जसें :- गहू म्हणून का ( म्हणा ; काय ) जोंधळा म्हणून का ( म्हणा ; काय ) जो जिन्नस पाहिजे तो आहे . कधीकधी अधिक जोर किंवा अधिक स्पष्टता दर्शविण्यासाठीं कांहीं सर्वनामें व क्रियाविशेषणें यास म्हणून हा शब्द पुढे जोडून उपयोग करितात . कोण म्हणून ? काय म्हणून ? कोठें म्हणून ?०शानि म्हणून .०साठीं क्रिवि . एवढ्यासाठीं ; यास्तव ; म्हणून ; सबब ; तस्मात ; अर्थात इ०हणोनि क्रिवि . याकरितां . ध्रुवस्तवनि आवडी धरि म्हणोनि अत्यादरें । - केका ६२ . आधार हा मज म्हणोनि गणोनि डोले । - र ७५ . म्हणौनि अ . म्हणून . म्हणौनी त्रिभुवनी विख्यातु । - उषा ७ ६३ . [ सं . भण = म्हणणें ] म्हणौनु म्हणून . म्हणौनु धातुसोधन . - वैद्यकबाड ७८ . Related Words म्हणऊन साहाकार उपड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP