Dictionaries | References

राष्ट्र

   
Script: Devanagari

राष्ट्र     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : देश, देश, देश

राष्ट्र     

राष्ट्र n.  (सो. क्षत्र.) एक राजा. जो वायु के अनुसार काशि राजा का पुत्र था ।

राष्ट्र     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : देश, देश, देश, देश

राष्ट्र     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A country, a realm, a region, a territory or tract. 2 An assembled multitude; a numerous company or concourse; a host.

राष्ट्र     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A country; a realm. An assembled multitude.

राष्ट्र     

ना.  एकजिनसी लोकसमूह ;
ना.  देश .

राष्ट्र     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : देश, देश, देश

राष्ट्र     

 न. 
देश ; राज्य ; मंडल ; प्रांत .
धार्मिक , सामाजिक व राजकीय आपलेपणा भरलेला लोकसमुदाय ; एका दिलाची व एकाच मनोभावनेने प्रेरित झालेली देशांतील जनता .
जमलेला समुदाय ; पुष्कळ मंडळी ; मेळा ; वृंद . साकरेच्या भोंवती पहा कसे मुंग्यांचे राष्ट्र जमले आहे .
( ना . ) प्रस्थ ; कारभार ; वैभव . [ सं . ] सामाशब्द -
०गीत  न. स्वदेश , स्वभाषा , स्वविक्रम , स्वधर्म किंवा संस्कृति यांचे निदर्शक गीत .
०ध्वज  पु. सर्व राष्ट्रास मान्य अशा वर्ण व चिन्हांकित निशाण . राष्ट्रीय झेंडा , निशाण .
०संघ  पु. सर्व देशांतील एकजुटीची संस्था ; जगांतील राष्ट्रांमध्ये समेटाचे कार्य करणारी संस्था ; ( इं . ) लीग ऑफ नेशन्स . राष्ट्रसंघाच्या बैठकीत हिंदी प्रतिनिधीचे नेतृत्व बिकानेरच्या महाराजाकडे आले . - के १७ . ६ . ३० . [ सं . ]
०सभा  स्त्री. सर्व भरतखंडाचे राजकारण करणारी एक सभा ; कांग्रेस . राजकीय हक्क संपादण्यासाठी आमच्या लोकांनी अलीकडे जी राष्ट्रसभा स्थापिली आहे . - आगर ३ . ६७ . [ सं . ] राःष्ट्राण , राष्टण न .
झुंड ; जमाव ( दंग्यांतील ); अस्ताव्यस्त मेळा .
मोठा पसारा ( अवाढव्य कामाचा , सामानाचा ); मोठा राडा ( जेवणावळीनंतर अन्नाचा ); अडगळीचा विखरडा ( कामानंतर जिन्नसांचा , हत्यारांचा ). ( क्रि० घालणे ; पडणे ). [ सं . राष्ट्र ] राष्ट्रिय , राष्टीय - वि . राज्यासंबंधी ; राष्ट्रासंबंधी ; प्रांतासंबंधी ; राष्ट्रच्या हिताचे . [ सं . राष्ट्र ] राष्ट्रीय अस्तित्व - न . स्वतंत्र वृत्तीचे जीवन ; स्वतःचे राष्ट्र स्वतः चालविण्याची पात्रता . हिंदुस्तानच्या लोकांनी राष्ट्रीय अस्तित्व कधींच संपादूं नये ... - टि ३ . २ . राष्ट्रीयत्व - न . स्वधर्म , स्वभाषा , स्वदेश व पूर्वज यांच्याविषयी आदर , अभिमान . स्वधर्म , स्वभाषा , स्वदेशाभिमान , पूर्वेतिहासस्मरण ही राष्ट्रीयपणाची लक्षणे होत . - टि २ . २३७ . [ सं . ] राष्ट्रीय शाळा - स्त्री राष्ट्रीय शिक्षण देनारी इभ्रत व संपत्ति वाड्शून त्याची इतरांवर छाप बसेल असे बनविण्यासारखे शिक्षण . राष्ट्रीय सभा - स्त्री . जनतेच्या प्रतिनिधींची राजकारणविषयक सभा ; काँग्रेस ; राष्ट्रसभापहा . [ सं . ]

राष्ट्र     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : देश, देश

राष्ट्र     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
राष्ट्र   a See s.v.
राष्ट्र  m. bmn. (fr.राज्; g.अर्धर्चा-दि; m. only, [MBh. xiii, 3050] ) a kingdom ([Mn. vii, 157] one of the 5 प्रकृतिs of the state), realm, empire, dominion, district, country, [RV.] &c. &c.
a people, nation, subjects, [Mn.] ; [MBh.] &c.
any public calamity (as famine, plague &c.), affliction, [L.]
राष्ट्र  m. m.N. of a king (son of काशि), [BhP.]

राष्ट्र     

Shabda-Sagara | Sanskrit  English
राष्ट्र  mn.  (-ष्ट्रः-ष्ट्रं)
1. An inhabited country or realm, a region.
2. Any public calamity, as plague, famine, &c.
E. राज् to shine or govern, aff. ष्ट्रन् .
ROOTS:
राज् ष्ट्रन् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP