Dictionaries | References ल लांडा कारभार करणें Script: Devanagari See also: लांडे कारभार करणें Meaning Related Words लांडा कारभार करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दुसर्याच्या कामांत लुडबुड करणेंमध्येंच तोंड घालणेंढवळाढवळ करणें. ‘ आम्ही आपसांत भांडूं, एकमेकांच्या उरावर बसूं पण शेजारचे कोणी शेकोजी आमच्या घरांत येऊन लांडे कारभार करावयाला लागले कीं, तें आम्हांला खपवायचें नाहीं. ’ -नि. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP