Dictionaries | References

लासूर

   
Script: Devanagari
See also:  लांसरु

लासूर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A mole with hairs.

लासूर     

 न. 
नेत्ररोग . नासूर पहा . डोळे लाल असून एकाला लासरुं असल्यामुळे त्यांतून पाणी गळत होते . - सूर्योदय ८८ . लासु - पु . ( महानु . )
चामखीळ ; नासरु . एक डोळ्यांचा रोग . तुझिये माया शक्तीचा डोळे लासु लागला ब्रह्मादिका - भाए ५३५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP