Dictionaries | References

वज्र

   { vajra }
Script: Devanagari

वज्र

Puranic Encyclopaedia  | English  English |   | 
VAJRA I   Son of Viśvāmitra. He was an expounder of Vedas. [M.B. Anuśāsana Parva, Chapter 4, Stanza 52] .
VAJRA II   The son of Aniruddha, who was the grandson of Śrī Kṛṣṇa. Mention is made in [Mahābhārata, Mausala Parva, Chapter 7, Stanza 72] , that after the extermination of the Yādavas by the mausala fight (the fight with grass grown from the filings of the iron-pestle), Arjuna anointed Vajra as the King of the remaining Yādavas. When the Pāṇḍavas began the Mahāprasthāna (the great departure), Yudhiṣṭhira called Subhadrā and instructed her to look after Vajra with particular care. [M.B. Mahā Prasthāna Parva, Chapter 1, Stanza 8] .

वज्र

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  इन्द्र का प्रधान शस्त्र   Ex. एक बार इन्द्र ने बाल हनुमान पर वज्र से प्रहार किया था ।
ONTOLOGY:
पौराणिक वस्तु (Mythological)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कुलिश पवि वज्राशनि हीर बज्र इन्द्रायुध इंद्रायुध इन्द्रशस्त्र जातू शाक्वर त्रिदशांकुश त्रिदशायुध तुंज जुञ्ज त्वाष्ट्र अर्क ऋभुक्ष जंभारि बहुधार शतकोटि पौरुहूत वधस्न भेदुर
Wordnet:
asmবজ্র
bdबज्र
benবজ্র
gujવજ્ર
kanವಜ್ರ
kasوَجرٕ , کُلِش
malവജ്രായുധം
marवज्र
mniꯕꯖꯔ꯭
oriବଜ୍ର
panਬਰਛਾ
sanवज्रम्
tamவஜ்ராயுதம்
telవజ్రాయుధం
urdبجر , کولیش , پوی , بجرشنی , ہیر , اندرایودھ , اندرشاستر , جاتو , شاکور , تریدشانکوش
 noun  कृष्ण के एक पोते   Ex. वज्र अनिरुद्ध के पुत्र थे ।
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasوجَر
 noun  विश्वामित्र के एक पुत्र   Ex. वज्र का वर्णन पुराणों में मिलता है ।
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बज्र
Wordnet:
kasوجٕر , بَجٕر
sanवज्रः
urdوَجر , بَجر
   See : हीरा, इस्पात, भाला, बिजली, बज्र, काँजी

वज्र

वज्र n.  विश्वामित्र के वज्रनाम नामक पुत्र का नामान्तर ।
वज्र II. n.  श्रीकृष्ण के पौत्र अनिरुद्ध का पुत्र, जो वज्र यादव नाम से सुविख्यात था । इसकी माता का नाम रोचना था । मौसल युद्ध में यादवों का संहार होने पर, अर्जुन इसे इंद्रप्रस्थ ले गया, एवं उसने इसे यादवी युद्ध से बचे हुए यादवों का राजा बनाया । इसके पुत्र का नाम प्रतिबाहु था [म. मौ. ८.७०] ;[भा. १.१५.३९] । महाप्रस्थान के समय, युधिष्ठिर ने सुभद्रा से इसकी रक्षा के लिए कहा था [म. महा. १.८-९]

वज्र

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  खूब घट आसता अशें चकचकपी मोलादीक रत्न   Ex. हांवें म्हजे इश्टिणीक भेटवस्त म्हूण वज्र दिलें
HOLO MEMBER COLLECTION:
णवरत्न
HYPONYMY:
कोहिनूर इंद्रनील विराटक
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
हिरो
Wordnet:
asmহীৰা
bdहिरा
benহীরে
gujહીરો
hinहीरा
kanರತ್ನ
kasہیٖرٕ , لال
malനവരത്നങ്ങളിലൊന്നു്
marहिरा
mniꯍꯤꯔꯥ
nepहीरा
oriହୀରା
panਹੀਰਾ
sanहीरम्
tamவைரம்
telవజ్రం
urdہیرا , بیش قیمتی پتھر
 noun  इंद्राचें मुखेल अस्त्र   Ex. एके फावटीं इंद्रान हनुमानाचेर वज्रान हल्लो केल्लो
ONTOLOGY:
पौराणिक वस्तु (Mythological)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmবজ্র
bdबज्र
benবজ্র
gujવજ્ર
hinवज्र
kanವಜ್ರ
kasوَجرٕ , کُلِش
malവജ്രായുധം
marवज्र
mniꯕꯖꯔ꯭
oriବଜ୍ର
panਬਰਛਾ
sanवज्रम्
tamவஜ்ராயுதம்
telవజ్రాయుధం
urdبجر , کولیش , پوی , بجرشنی , ہیر , اندرایودھ , اندرشاستر , جاتو , شاکور , تریدشانکوش
 noun  कृष्णाचो एक नातू   Ex. वज्र अनिरुद्धाचो पूत आशिल्लो
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasوجَر
 noun  विश्वमित्राचो एक पूत   Ex. वज्राचें वर्णन पुराणांत मेळटा
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasوجٕر , بَجٕر
sanवज्रः
urdوَجر , بَجر

वज्र

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   An epithet used in letters before the names of women whose husbands are living. वज्रापरीस तिखट Harder or more piercing than the thunderbolt--speech &c.

वज्र

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 n m  A thunderbolt. A diamond. Lightning.

वज्र

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  दधीच ऋषींच्या अस्थीपासून बनवलेले इंद्राचे आयुध   Ex. हनुमंतावर इंद्राने वज्राने प्रहार केला
ONTOLOGY:
पौराणिक वस्तु (Mythological)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmবজ্র
bdबज्र
benবজ্র
gujવજ્ર
hinवज्र
kanವಜ್ರ
kasوَجرٕ , کُلِش
malവജ്രായുധം
mniꯕꯖꯔ꯭
oriବଜ୍ର
panਬਰਛਾ
sanवज्रम्
tamவஜ்ராயுதம்
telవజ్రాయుధం
urdبجر , کولیش , پوی , بجرشنی , ہیر , اندرایودھ , اندرشاستر , جاتو , شاکور , تریدشانکوش
 noun  कृष्णाचा एक नातू   Ex. वज्र हे अनिरुद्धचे पुत्र होते
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasوجَر

वज्र

   पुन .
   इंद्राचे आयुध ; ( सामा . ) अमोघ शस्त्र .
   हिरा . माणिक मोती प्रवाळ । पाचि वैडूर्य वज्र नीळ । - दा ८ . ६ . ३४ .
   वीज ; विद्युत .
   वज्रतुंड पहा . - पु .
   सत्तावीस योगांपैकी पंधरावा .
   जाज्वल्य , दहशत बसविणारा माणूस ( योद्धा , शास्त्री ). हा शब्द पहिल्या पदी येऊन पुष्कळ समास होतात कांहीचे अर्थ पुढे दिले आहेत .
०आंगठी  स्त्री. त्रिकोनाकृति कोंदणांत हिरा व तीन कोनांवर तीन रत्ने बसविलेली अशी आंगठी . - देहु ४९ .
०कपाट  न. वज्राचे , हिर्‍याचे कवाड , दार . मुक्तिचे वज्रकपाट । कामीनि हे । - भाए ७५६ .
०कवच  न. वज्राचे , वज्रासारखे अभेद्य चिलखत . जैसे वज्रकवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे । - ज्ञा २ . १३२ ; - एभा १५ . ७ . कीट पु . खवल्या मांजर .
०कीटक  स्त्री. ( महानु . ) एक रोग - जंतु . कव्हणा एका अंताचीए सवडी वज्रकीटकी लागली असे । - दृष्टांत - पाठ २ .
०कृत वि.  घट्ट ; घट्ट बसेल असे केलेले .
०गर्भ  स्त्री. एक प्रकारची भिकबाळी . ( बं . ) गिमडा . - देहु ४५ .
०गांठ  स्त्री. पक्की , न सुटणारी गांठ . कर्माच्या वज्रगांठी । कळासे तो । - ज्ञा १८ . ३९२ .
०घात  पु. 
   वज्राचा प्रहार , तडाखा .
   ( ल . ) मोठी आपत्ति ; नुकसान ; संकट .
०चुडेदान   चुडेदान पहा . - ह ११ . १३७ .
०चूडेमंडित वि.  
   हिर्‍याच्या कंकणांनी विभूषित , शोभायमान असलेले ( हात ); वज्रचूडेमंडित हस्त । अवतार मुद्रा दाही झळकत । - ह २७ . ८० .
   पत्रांतून सुवसिनी स्त्रियांस लिहावयाचा मायना . अक्षय टिकणारे चुडे हातांत असणारी ; ( ल . ) अखंड सौभाग्यवती .
०जिव्ह वि.  खोंचदार , कडक भाषा वापरणारा .
०जिव्हा  स्त्री. खोंचदार , कडक भाषण .
०टीक   टीका स्त्री . स्त्रियांचा गळ्यांतील एक दागिना .
०तडक  पु. वीज . - खिप्रु .
०तुंड  पु. वज्राचा एक जातीचा दगड . स्फटिक , चंद्रकांत आणि अभ्रक या पदार्थांच्या कणांच्या अनियमित मिश्रणाने हा झालेला असतो . ( इं . ) ग्रॅनाईट .
०देह  पु. वजाप्रमाणे अभेद्य , बळकट शरीर ; रोगरहित , ताकदवान शरीर .
०देही वि.  असे शरीर असलेला ; फार बलाढ्य .
०द्रोह  पु. दीर्घकालचा व फार तीव्र असा द्वेष .
०द्रोही वि.  हाडवैरी .
०धर  पु. इंद्र .
०धार वि.  तीक्ष्ण धार असलेले ; तिखट ( शस्त्र ).
०नाद   निर्घोष पु . विजेचा कडकडाट .
०पंजर  पु. ( वज्राचा पिंजरा ) दुर्भेद्य किल्ला , आश्रयस्थान ; निर्भय आसरा . तरि शरणांगतां वज्रपंजर । तेहिं कां म्हणवावे । - भाए ६१४ . - तुगा ७०६ .
०पथ्य  न. फार अवघड , कठिण पथ्य .
०परीक्षा  स्त्री. 
   हिर्‍यांची परीक्षा .
   ( ल . ) कठिण कसोटी ; फार अवघड तपासणी . पाणि - पु . इंद्र . कृपा भाकिता जाहला वज्रपाणी ।
०पात  पु. 
   वज्रायुधाचा प्रहार .
   वीज कोसळणे ; पडणे .
०पापी वि.  मोठा पातकी . - एभा २७ . ४९४ .
०प्रयोग  पु. 
   फार अवघड प्रयोग , उपाय .
   मांत्रिक जादूगाराचा विशिष्ट मंत्रप्रयोग .
०प्रहार  पु. वज्रपात पहा .
०प्राय वि.  
   वज्रासारखा कठीण ( पदार्थ ).
   वज्रासारखा अमोघ आघात असणारा ( बाण , मुष्टि इ० ).
०बटू  पु. एक झाड . - न . त्याचे फळ . बजरबटू पहा .
०बाण वि.  वज्रासारखे घातक बाण असलेला .
०बुद्धि  स्त्री. 
   खंबीर मन .
   उत्कृष्ट ग्रहणशक्ति . विशेषणासारखाहि उपयोग .
०मणि  पु. हिरा .
०मय वि.  
   वज्राचा , हिर्‍याचा केलेला .
   अतिशय कठिण .
०महाग वि.  अतिशय महाग .
०महागाई  स्त्री. अतिशयित , भरमसाट महागाई
०महाग्या वि.  अतिशय महाग विकणार .
०माला  स्त्री. हिर्‍याची माळ .
०मिठी  स्त्री. फार घट्ट मिठी . मग तोंडा कां वज्रमिठी पाडिजे । ज्ञा ७ . १५२ .
०मुष्टि  पु. मल्लाचे एक आयुध . हे मुठीला लावतात . - स्त्रीपु . लोखंडासारखी , कठीण मूठ .
   ( बडोदे ) एक खेळ . - खाला ८० .
   लुतीचा कांदा . सुरण पहा . - वि .
   लोखंडासारखी मारक मूठ असलेला . मी वज्रमुष्टि ...! - स्वयंवर .
   वज्रमुष्टि हत्याराने लढणारा , हत्यार वापरणारा .
०मूठ  स्त्री. वज्रमुष्टि पहा .
०मूली   मूळ स्त्री . एक झुडूप ; रानउडीद .
०योग  पु. वज्रासन ; हटयोग . एक वज्रयोग क्रमे । सर्वाहार संयमे । - ज्ञा ४ . १४७ .
०लेप  पु. 
   चुन्यामध्ये कात , गूळ इ० सरंजाम घातल्यामुळे दृढता आलेला चुना .
   अशा चुन्याचा दगड इ० वर करतात तो लेप .
   ( ल . ) अक्षयता ; अविनाशता ; चिरंतनपणा ( वचन , निश्चय , संस्था इ० चा ). याअर्थी विशेषणासारखा उपयोग ; पक्के ; कायमचे ; स्थिर ; अभंग . महापापां प्रायश्चित्तविधान । वज्रलेप पूर्ण गुरुवाक्यावज्ञा । - भाराबाला ११ . २७९ .
   ( महानु . ) दृढता आणणारा पदार्थ . ना तो संश्रृतीसि ताठ । वज्रलेप । - ऋ ११ .
०लेप   - पक्के , कायम होणे . आमच्या आजे सासुबाई एकदां कोणाचे नांव घ्यावयाचे नाही असे म्हणाल्या की मग ते वज्रलेप झालेच समजावे ! पकोघे .
होणे   - पक्के , कायम होणे . आमच्या आजे सासुबाई एकदां कोणाचे नांव घ्यावयाचे नाही असे म्हणाल्या की मग ते वज्रलेप झालेच समजावे ! पकोघे .
०वाट  स्त्री. ( महानु . ) वज्राचे वेष्टण . काळ लोहे डवरिले । वज्रवाटी बांधिले । - शिशु [ सं . वज्र + वृत्त ; प्रा . वट्ट ]
०वाणी  स्त्री. कठोर , झोंबणारे भाषण . - वि . असे भाषण करणारा .
०वीर्य  न. वानराचे वीर्य ( शुक्र ). हे इतके उष्ण असते म्हणतात की त्यामुळे दगडहि उलतात . - वि .
   अमोघ , पराक्रमी वीर्याचा ( माणूस - ज्याची मुले फार सशक्त आहेत अशाबद्दल . हे विशेषण योजतात ).
   उत्साही ; पराक्रमी ; निश्चयी ; सहनशील ; ताकदवान इ० .
०शरीर  न. वज्रदेह पहा .
०शरीरी वि.  वज्रदेही .
०शलाका  स्त्री. घरावर वीज पडूं नये म्हणून लावतात ती तार .
०शील   ( व . ) वरिष्ठ ; वरचढ . सगळ्या कुनांत तो वर्जशील होऊन बसला .
०संकल्प  पु. न फिरणारा निश्चय ; दृढनिश्चय .
०संकल्प   पी वि . फार दृढनिश्चयी .
०सांखळ   ळी स्त्री . अभेद्य , अखंड्य कोटिक्रम . तार्किकांचिया वज्रसांखळा । - शिशु २५ .
०हस्त वि.  वज्राप्रमाणे कठिण हाताचा .
०हस्ते   क्रिवि . फार जोराने . तो मुकुंदराये काय केले । वेताचे छडीस पडताळिले । मारिते जाहले वज्रहस्ते । - संवि २० . ११६ .
०हृदय   हृदयी - वि .
   कठोर अंतःकरणाचा ; अति निर्दय .
   अति निग्रही ; निधड्या छातीचा .
०क्षार  पु. एक औषधी क्षार . मीठ , सेंधेलोण , पादेलोण , टाकणखार , बागडखार , जवखार , सज्जीखार , या खारांचे विशिष्ट कृतीचे केलेले औषध . वज्रांगी स्त्री . चिलखत ; कवच . वज्रांगी लेइला तैशी प्रलयमेघांची । - शिशु १००१ . - ज्ञा ६ . ४७५ . [ वज्र + अंग ] वज्राग्नि पु .
   मूलबंधापासून उत्पन्न होणारी उष्णता ; वज्रासनरुप अग्नि . - ज्ञा १२ . ५० .
   विद्युल्लताग्नि ; विजेचा अग्नि . वज्राग्नीचिया जाळी । करुनि सप्तधातूंची होळी । - ज्ञा ११ . ३७७ . [ वज्र + अग्नि ] वज्राघात - पु .
   वीज पडणे . शिरी वज्राघातचि गमला । - संग्रामगीते १२ .
   ( ल . ) भयंकर संकट , आपत्ति . [ वज्र + आघात ] वज्राधिकार - पु . अनेक पिढ्या एका कुटुंबांत असलेला अधिकार . [ वज्र + अधिकार ] वज्रानल - पु . वीज ; विजेचा लोळ . [ वज्र + अनल ] वज्रांबट - वि . अतिशय आंबट . [ वज्र + आंबट ] वज्राभ्यास - पु . गुणाकाराचा एका प्रकार ; वज्रवध [ वज्र + अभ्यास ] वज्रवध ;. [ वज्र + अभ्यास ] वज्रावळ , वज्राळे - स्त्री . न . एका वेलीच्या बियांची , मण्यांची केलेली माळ . मुलाला दृष्ट लागूं नये म्हणून ही त्याच्या गळ्यांत बांधतात . [ वज्र + आवली ] वज्रासन - न .
   ( योग . ) एक आसन . मुसलमान नमाज पढावयास बसतात त्याप्रमाणे बसून हात जोडणे . - संयोग ३२० . - एभा ६ . १२७ .
   मूळबंध , आधारबंध . - ज्ञा ८ . ४९ .
   स्थिर , दृढ आसन ( जसे घोड्यावर ).
   ( ल . ) दृढपणे धारण करणे ( अधिकार , सत्ता ). [ वज्र + आसन ] वज्रास्त्र - न . इंद्राचे आयुध ; वज्र ; विद्युतास्त्र . [ वज्र + अस्त्र ] वज्राहत - वि . वज्राचा प्रहार ज्यावर झाला आहे असा . [ वज्र + आहत ] वज्रिका - वि . ( संगीत ) दहाव्या श्रुतीचे नांव . वज्री - स्त्री . पाय घांसण्यास उपयोगी असा कठिण , खरखरीत दगड , वीट , धातूचा पदार्थ इ० - पु . इंद्र . वज्रेश्वरी , वज्राबाई - योगिनी - स्त्री . एक देवता . वज्रोपचार - पु . कडक उपचार , उपाय . [ वज्र + उपचार ]

वज्र

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : चट्याङ

वज्र

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
वज्र  mn. mn. ‘the hard or mighty one’, a thunderbolt (esp. that of इन्द्र, said to have been formed out of the bones of the ऋषिदधीच or दधीचि [q.v.], and shaped like a circular discus, or in later times regarded as having the form of two transverse bolts crossing each other thus x; sometimes also applied to similar weapons used by various gods or superhuman beings, or to any mythical weapon destructive of spells or charms, also to मन्यु, ‘wrath’ [RV.] or [with अपाम्] to a jet of water, [AV.] &c. &c.; also applied to a thunderbolt in general or to the lightning evolved from the centrifugal energy of the circular th° of इन्द्र when launched at a foe; in Northern Buddhist countries it is shaped like a dumb-bell and called Dorje; See, [MWB. 201;  322 &c.] ), [RV.] &c. &c.
   a diamond (thought to be as hard as the th° or of the same substance with it), [ṢaḍvBr.] ; [Mn.] ; [MBh.] &c.
   a kind of talc, [L.]
   a kind of penance (feeding for a month on only barley prepared with cow's urine), [L.]
   sour gruel, [W.]
वज्र  m. m. a form of military array, [Mn.] ; [MBh.] &c. (cf.-व्यूह)
   a kind of column or pillar, [VarBṛS.]
   a partic. form of the moon, ib.
   a partic.एकाह, [Vait.]
कल्क   a kind of hard mortar or cement (), [VarBṛS.] (cf.-लेप)
   N. of the 15th of the 27 योगs or astronomical divisions of time, ib.
   a partic.सोम ceremony, [ṢaḍvBr.]
   Euphorbia Antiquorum and another species, [L.]
   Astera, [L.]
   N. of a mountain, [R.]
   of an असुर, [Vīrac.]
   of a son of अनिरुद्ध, [MBh.] ; [Hariv.] ; [Pur.]
   of a son of विश्वामित्र, [MBh.]
   of a son of मनुसावर्ण, [Hariv.]
   (with जैनs) of one of the 10 दल-पूर्विन्s, [L.]
वात्स्य   of a ऋषि, [VarBṛS.] (v.l. for )
   of a minister of नरेन्द्रादित्य, [Rājat.]
   of a son of भूति, ib.
   of a heretical king, [Buddh.]
वज्र  n. n. denunciation in strong language (compared to thunder), [R.] ; [Sāh.] ; [Pratāp.] (cf.वाक्य- and वाग्-व्°)
   a kind of hard iron or steel, [L.]
वज्रासन   a partic. posture in sitting, [Cat.] (cf.)
   N. of a partic. configurations of the planets and stars (in which favourable planets are situated in the 1st and 7th houses and unfavourable in the 4th and 10th), [VarBṛS.]
   myrobalan, [L.]
   the blossom of the sesamum or of any plant called वज्र, [L.]
   Andropogon Muricatus, [L.]
बालक   = , a child, pupil, [L.]
वज्र  mfn. mfn. adamantine, hard, impenetrable, [W.]
   shaped like a kind of cross (cf. above), forked, zigzag, ib.
वज्र   [cf.Zd.vazra, ‘a club.’]

वज्र

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
वज्र [vajra] a.  a. [वज्-रन् [Uṇ.2.28] ]
   Hard, adamantine.
   Severe.
   Forked, zigzag.
   Cross.
   ज्रः, ज्रम् A thunderbolt, the weapon of Indra (said to have been formed out of the bones of the sage Dadhīchi q. v.); आशंसन्ते समितिषु सुराः सक्तवैरा हि दैत्यैरस्याधिज्ये धनुषि विजयं पौरुहूते च वज्रे [Ś.2.16.]
   Any destructive weapon like the thunderbolt.
   A diamond-pin, an instrument for perforating jewels; मणौ वज्रसमुत्कीर्णे सूत्रस्येवास्ति मे गतिः [R.1.4.]
   A diamond in general, an adamant; वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि [U.2.7;] [R.6.19;] मुक्तां मरकतं पद्मरागं वज्रं च विद्रुमम् [Śiva.B.3.12.]
   Sour gruel.
   धरः an epithet of Indra; वज्रधरप्रभावः [R.18.21.]
   an owl.
-धारणम्   artificial gold.
-नाभ a.  a. having a hard nave (said of a wheel); see next word.
-नाभः   the discus of Kṛiṣṇa; वज्रनाभं ततश्चक्रं ददौ कृष्णाय पावकः [Mb. 1.225.23] (com. वज्रं वरत्रासा नाभौ यस्य तत् । सूत्रबद्धशकुनिवत् पुनः प्रयोक्तुर्हस्तमायातीत्यर्थः ॥).
-निर्घोषः, -निष्पेषः   a clap or peal of thunder.
-पञ्जरः   a secure refuge, protector; वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् Rāma-rakṣā 13.
   पाणिः an epithet of Indra; वज्रं मुमुक्षन्निव वज्रपाणिः [R.2.42.]
-पातः, -पतनम्   a stroke of lightning, fall of thunder-bolt; एतद्वैशसवज्रघोरपतनम् [U.4.24;] यावन्निष्ठुर- वज्रपातसदृशं देहीति नो भाषते Udb.
   पुष्पम् the blossom of sesamum.
   a valuable flower.
-भृत्  m. m. an epithet of Indra.
-मणिः   a diamond, an adamant; छेत्तुं वज्रमणी- ञ्शिरीषकुसुमप्रान्तेन संनह्यते [Bh.2.6.]
-मय   a.
   hard, adamantine.
   cruel, hard-hearted.
   मुखः a kind of insect; कृत्ते वज्रमुखेन नाम कृमिणा दैवान्ममोरुद्वये [Karṇabhāra 1.1.]
   a kind of Samādhi.
   मुष्टिः an epithet of Indra.
   an adamantine clenched fist.
   a kind of weapon.-रदः a hog.
-लिपिः   a particular style of writing.
   लेपः a kind of very hard cement; वज्रलेपघटितेव [Māl.5.] 1; U.4 (for its preparation see Bṛi. S., Chapter 57 'वज्रलेपलक्षणः').
   The being ineffaceable, permanent one; अन्यक्षेत्रे कृतं पापं पुण्यक्षेत्रे विनश्यति । पुण्यक्षेत्रे कृतं पापं वज्र- लेपो भविष्यति ॥ Subhāṣ.
-लोहकः   a magnet.
   वधः death by thunderbolt.
   cross-multiplication.
-वारकः   a title of respect.
-व्यूहः   a kind of military array.-शल्यः a porcupine.
-संघातः  N. N. of a kind of hard cement; [Bṛi. S.57.8.] -a. having the hardness of adamant; ततः स वज्रसंघातः कुमारो न्यपतद्गिरौ [Mb.1.123.27.] -सार a. as hard as adamant, having the strength of the thunderbolt, adamantine; क्व च निशितनिपाता वज्रसाराः शरास्ते [Ś.1.1;] त्वमपि कुसुमबाणान् वज्रसारीकरोषि 3.4.
-सूचिः, -ची  f. f. a diamond-needle.
-हृदयम्   an adamantine heart.
   ज्रः A form of military arrray.
   A kind of Kuśa grass.
  N. N. of various plants.
   A kind of pillar.
   ज्रम् Steel.
   A kind of talc.
   Thunderlike or severe language.
   A child.
   Emblic myrobalan.
   The blossom of the sesamum or Vajra plant.
   Denunciation in strong language.
   A particular posture in sitting. -Comp.
-अंशुकम्   cloth marked with various patterns.
-अङ्क a.  a. studded with diamonds (Mar. हिरेजडित); ततो जाम्बूनदीः पात्रीर्वज्राङ्का विमलाः शुभाः [Mb.12.171.16.]
-अङ्कित a.  a. marked with Vajra-like symbol.
-अङ्गः   a snake.
-अशनिः   the thunderbolt of Indra; वज्राशनिसम- स्पर्शा अर्जुनेन शरा युधि [Mb.6.119.6]
-अस्थिः  f. f. Asteracantha Longifolia (Mar. तालिमखाना).
-आकरः   a diamond mine; बभूव वज्राकरभूषणायाः (पतिः) [R.18.21.] -आकार,
   shaped like वज्र.
   a crossshaped symbol.
-आख्यः   a kind of mineral spar.
   आघातः a stroke of thunder or lightning.
   (hence fig.) any sudden shock or calamity.
-आभः   a kind of spar or valuable stone.
-आयुधः   an epithet of Indra.
   आसनम् a diamond-seat.
   a particular posture in sitting (the hands being placed in the hollow between the body and the crossed feet).-कङ्कटः an epithet of Hanumat.
   कवचः, चम् adamantine mail.
   a particular Samādhi.
-कालिका  N. N. of the mother of Śākyamuni.
-कीटः   a kind of insect (boring holes in wood and stone).
-कीलः   a thunderbolt, an admantine shaft; जीवितं वज्रकीलम् [Māl.9.37;] cf. [U.1.47.]
-कूटः   a mountain consisting of diamonds; स वज्रकूटाङ्गनिपातवेगविशीर्णकुक्षिः स्तनयन्नुदन्वान् [Bhāg.3.13.29.] -केतुः N. of the demon Naraka.
-क्षारम्   an alkaline earth.
-गोपः = इन्द्रगोपः   q. v.
-घोष a.  a. sounding like a thunderbolt; [R.18.21.]
-चञ्चुः   a vulture.
-चर्मन्  m. m. a rhinoceros.
-जित्  m. m. N. of Garuḍa.
-ज्वलनम्, -ज्वाला   lightning.
-तरः  N. N. of a kind of very hard cement; [Bṛi. S.57.7.]
   तुण्डः a vulture.
   mosquito, gnat.
  N. N. of Garuḍa.
   of Gaṇeṣa.
-तुल्यः   lapis lazuli or azure stone.
-दंष्ट्रः   a kind of insect.
-दक्षिणः  N. N. of Indra.
-दण्ड a.  a. having a staff studded with diamonds.
   दन्तः a hog.
   a rat.
-दंशनः   
-देह,   -देहिन्a. having an adamantine or very hardy frame.

वज्र

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
वज्र  mfn.  (-ज्रः-ज्रा-ज्रं)
   1. Hard, impenetrable, adamantine.
   2. Cross, fork- ed.
  mn.  (-ज्रः-ज्रं)
   1. A thunder-bolt in general, or the thunderbolt of INDRA, which is said to have formed out of the bones of the sage Dadhīchī, (in Hindu mytho.)
   2. The diamond, (the gem being considered analogous in hardness to the thunder-bolt, or in fact [Page626-a+ 60] to be the same substance.)
   3. A diagram, the figure of which is supposed to be that of the thunder-bolt.
   4. A child or pupil. 5. Emblic myrobalan.
   6. Sour gruel.
   7. The blossom of the se- samum.
   8. Harsh language.
  m.  (-ज्रः)
   1. One of the astronomi- cal Yogas.
   2. Kuśa grass.
   3. A form of military array.
  n.  (-ज्रं) 1. Steel.
   2. A kind of talc.
   3. Severe language.
   4. A child.
  f.  (-ज्रा-ज्री) A species of Euphorbia
  f.  (-ज्रा)
   1. A plant: see गुडुची.
   2. A shrub, (Siphonanthus Indica.)
   E. वज् to go, रन् aff.
ROOTS:
वज् रन्

Related Words

वज्र   वज्र-सूचीउपनिषद   वज्र-सूचि उपनिषद्   वज्र-सुची उपनिषद   वज्र-सूचि   वज्र सूचिः   वज्र-सूची   औट वज्र   वज्र-सूचि उपनिषद   केतकी वज्र   वज्र-कंटक   वज्र-कण्टक   वज्र मूर्ख   भौपल वज्र   मयूर वज्र   बज्र   thunderbolt   ورٛج سُوچی مذۂبی کِتاب   বজ্র-সূচি উপনিষদ   ବଜ୍ର-ସୂଚି ଉପନିଷଦ   ਵਜਰ-ਸੂਚੀ ਉਪਨਿਸ਼ਦ   વજ્રસૂચિક ઉપનિષદ   വജ്ര-സൂചിഉപനിഷത്   ହୀରା   हीरम्   হীৰা   হীরে   હીરો   ਹੀਰਾ   നവരത്നങ്ങളിലൊന്നു്   वज्रम्   வஜ்ராயுதம்   வைரம்   వజ్రాయుధం   ವಜ್ರ   വജ്രായുധം   हिरा   हीरा   bolt of lightning   వజ్రం   ବଜ୍ର   વજ્ર   vajra   বজ্র   steel   dazed   ਬਰਛਾ   ರತ್ನ   half wit   retard   idiot   moron   cretin   changeling   imbecile   stupefied   stunned   bolt   lightning   stupid   इन्द्रशस्त्र   जुञ्ज   त्रिदशांकुश   तुंज   जंभारि   उदकवज्र   कुलिशलेप   वज्रचिह्न   वाज्रेय   हिरो   कर्म्मवज्र   वजआण   वजहुण   वज्जदेव   वज्रनगर   वज्रसत्त्वात्मिका   वज्रीकरण   शङ्खनाभ   गुह्यपति   निष्कम्भ   पव्य   वज्राख्य   इंद्रायुध   वज्रनाभीय   वज्रपुर   वज्ररूप   वज्रशाखा   वज्राङ्कित   वधस्न   रजतदंष्ट्र   क्षारश्रेष्ठ   वारापाणी होणें   वारासार होणें   वज्रदशन   वज्रबध   वज्रलेपाय   वज्राशनि   वज्रिवत्   अस्थिसम्भव   जातू   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP