Dictionaries | References

वाखाण

   
Script: Devanagari
See also:  वाखाणा

वाखाण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Commendation, panegyric, praise.

वाखाण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Praise. वाखाणणें
v i   Extol, praise.

वाखाण     

 न. स्तुती ; चर्चा ; उहापोह ; व्याख्यान ; विवरण ; स्पष्टीकरण . - ज्ञा १७ . १७४५ . [ सं . व्याख्यान , वि + आ + ख्या ; प्रा . वक्खाण ; पं . बं . बखाणना ; हिं . बखानना ; सिं . वखाणणु ; गु . वखाणवुं ]
०णी  स्त्री. नांवाजणी ; स्तुती .
०णे   क्रि .
स्तुती करणे ; नावाजणे ; चाहां करणे . चारी वेद ज्याची कीर्ति वाखाणिती । - तुगा १४ .
वर्णन करणे ; स्पष्ट करणे ; विवरण करणे . सुचिले तेंहि पुढे प्रशस्ते । वाखाणिजेल प्रसंगे । - रास ५ . ७०० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP