Dictionaries | References व वारा पिणें Script: Devanagari See also: वारा खाणें , वारा घेणें Meaning Related Words वारा पिणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वारा घेणें पहा.( वासरें वगैरे ) मोकाट सैरांवैरां पळूं लागणेंउडया मारुं लागणें.दुःखी, उदासीन, उत्साहहीन, खिन्न, उद्विग्न होणें.उन्मत्त, अनावर होणें. ‘ वारा प्यालेलें वासरुं.( ल.) निर्बंध झुगारुन देऊन स्वैर वर्तन करणेंमोकाट सुटणेंअव्दातव्दा वागणेंउन्मत्त होणें. ‘ जेव्हां गर्भभंग होईल तेव्हांच ठिकाण पाहतीलनाहींतरी वारा घेताती. ’ -पेद २४.१४. ‘ स्वरुप तुमचें पाहून पापिणी जीव आमचा प्याला वारा ! ’ -होला १०२. ‘ तेणें करुन रांगडे बहुत वारा प्याले ’ -पेद २१.१७७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP