Dictionaries | References व वारा खाणें Script: Devanagari See also: वारा घेणें , वारा पिणें Meaning Related Words वारा खाणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( वासरें वगैरे ) मोकाट सैरांवैरां पळूं लागणेंउडया मारुं लागणें.( ल.) निर्बंध झुगारुन देऊन स्वैर वर्तन करणेंमोकाट सुटणेंअव्दातव्दा वागणेंउन्मत्त होणें. ‘ जेव्हां गर्भभंग होईल तेव्हांच ठिकाण पाहतीलनाहींतरी वारा घेताती. ’ -पेद २४.१४. ‘ स्वरुप तुमचें पाहून पापिणी जीव आमचा प्याला वारा ! ’ -होला १०२. ‘ तेणें करुन रांगडे बहुत वारा प्याले ’ -पेद २१.१७७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP