Dictionaries | References

वारा पिणें

   
Script: Devanagari
See also:  वारा खाणें , वारा घेणें

वारा पिणें     

वारा घेणें पहा.
( वासरें वगैरे ) मोकाट सैरांवैरां पळूं लागणें
उडया मारुं लागणें.
दुःखी, उदासीन, उत्साहहीन, खिन्न, उद्विग्न होणें.
उन्मत्त, अनावर होणें. ‘ वारा प्यालेलें वासरुं.
( ल.) निर्बंध झुगारुन देऊन स्वैर वर्तन करणें
मोकाट सुटणें
अव्दातव्दा वागणें
उन्मत्त होणें. ‘ जेव्हां गर्भभंग होईल तेव्हांच ठिकाण पाहतील
नाहींतरी वारा घेताती. ’ -पेद २४.१४. ‘ स्वरुप तुमचें पाहून पापिणी जीव आमचा प्याला वारा ! ’ -होला १०२. ‘ तेणें करुन रांगडे बहुत वारा प्याले ’ -पेद २१.१७७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP