Dictionaries | References व वार्यावर ज्याचें पान, त्याचा सदा अपमान Script: Devanagari Meaning Related Words वार्यावर ज्याचें पान, त्याचा सदा अपमान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वार्यावर जेवणाचें पान असेल तर तें उडून जाईल, त्यावर केर पडेल. तसें जो नेहमी संभाव्य आपत्तींत असतो त्यावर दुःखी कष्टी होण्याची नेहमी पाळी येते. याचा दोष परिस्थितीकडेतेव्हा खटटू होऊन कसें भागणार ? Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP