Dictionaries | References

अटघाट

   
Script: Devanagari

अटघाट

  पु. स्त्री . अटाघाट ; अटाआट ; वायफळ श्रम ; अटापिटा ; वाटाघाट ; काथ्याकूट . सभेमधें आटघाट । समाधान कैचें । - दा १९ . २ . ७ . [ सं . अर्थ + घात ; प्रा . अटघात ; किंवा सं . आर्त + घट ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP